Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व नगरसेवकांचा सत्कार
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व नगरसेवकांचा सत्कार
पुणे : दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हडपसर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या वेळी आमदार योगेश टिळेकर, ज्येष्ठ नगरसेविका मंगला प्रकाश, तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZSRBE
Similar Posts
मोहोळ यांची बिनविरोध निवड पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांची बुधवारी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने मोहोळ यांची बिनविरोध निवड झाले.याची घोषणा पिठासन अधिकारी आणि अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केली
पंकजा मुंडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पुणे : हडपसरमध्ये दोन जुलै रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सन्मान युवा शक्तीचा’ हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ‘राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात पण ग्रामीण
भाजपा युवा मोर्चाच्या हवेली तालुका मंडल अध्यक्षपदी ज्ञानेश्वर देशमुख यांची निवड फुरसुंगी (पुणे) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या मध्य हवेली तालुका मंडल अध्यक्षपदी फुरसुंगी येथील ज्ञानेश्वर देशमुख यांची निवड झाली आहे. भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पंडित मोडक यांनी देशमुख यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी धनंजय कामठे, पांडुरंग रोडे, योगेश ढोरे, संतोष हरपळे, सुजित मोडक, पांडुरंग गोरे, केतन अडसूळ आदी पदाधिकारी उपस्थित होते
पोटे यांनी घेतली दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेवक आणि पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे यांनी महिलांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलमधील ऐश्वर्या सुकुमार कल्याणी आणि प्रणिता संपत खेडेकर या दोन मुलींची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language